दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधू सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा अंगणवाडी व श्री संत बाळूमामा मंदिर परिसरामध्ये ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालक व ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहयोगाने परिसराची स्वच्छता करण्यात आले व गावकऱ्यांचा मोठ्या सहभागही महत्वपूर्ण दिसून आला महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली महात्मा गांधीजींचे प्रेरणादायी सुवचन समोर ठेवून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले स्वच्छता हे माणसाचे आत्मदर्शन घडविते म्हणून स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्यावर भर दिला.उपक्रमानंतर स्वच्छ झालेल्या शाळा अंगणवाडी आणि बाळुमामा मंदिर परिसरात यापुढे कोणीही केरकचरा टाकू नये असे ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे उपक्रमामध्ये एवढा उत्साह होता की शेवटी सरपंचांच्या वतीने सर्व ग्रामस्थाचा आभार वेक्त करण्यात आले सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी सरपंच केशव ज्ञानदेव जटाळे उपसरपंच कविता पंकज इंगोले महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव विनोद जाधव पंचायत समिती सदस्य गणेश पवार ग्रामपंचायत सदस्य नंदू पावसे, मधुकर इंगोले, माधुरी संदीप बावणे, कुसुमताई इंगोले, दिगंबर बोथे, छत्रपती फाऊंडेशन अध्यक्ष गणेश बोथे, महादेवराव जटाळे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय कंकणे, से . सो अध्यक्ष युगल जाधव, सुभाष साखरे, माजी सरपंच गणेश बोथे बाळूमामा संस्थान अध्यक्ष बंडू कंकणे नारायण दादा साखरे,भीमराव साखरे नवनाथ कोंगे वासुदेव कुटे डॉक्टर महादेवराव पावसे गोविंदा कष्ट गोविंदा कष्टे दिपक बोथे सुखनंदन इंगोले गजानन जमजाळ सहदेव इंगोले बाळू इंगोले माणिक साखरे दिगंबर टोंचर रमेश घाळ निलेश साखरे रवींद्र इंगोले भास्कर साखरे दत्ता इडॊळे सुरज साखरे राहुल साखरे संतोश जटाळे अंगणवाडी सेविका व गावातील सर्वनागरिक उपस्थित होते
मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम गोग्री येथे दुसऱ्या दिवसाही स्वच्छता मोहीम राबविण्यात आले..।
विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
