नागटाना जुमडा रस्ता भ्रष्टाचार होत असल्याची दिली आहे तक्रार...


 विश्वास कुटे/वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

वाशिम बांधकाम विभागाचे अभियंते बनले ठेकेदाराचे मित्र रस्ता कामात सुरु आहे भ्रष्टाचाराचे सूत्र.पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या नागटाना पाच मिळेल जुमडा ते पेनगंगा बॅरेज पर्यंत रस्ता नवीन पुलाचे काम अत्यंत दर्जाहीन होत आहे या रस्त्या कामाकडे संबंधित अभियंता धृतराष्ट्राच्या भूमिकेत आपले कर्तव्य पार पाडत असल्याचा आरोप मदन सावके यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत वाशिम तालुक्यातील नागठाणा पाच मेल जुमला ते पेनगंगा बॅरेज पर्यंत रस्ता 9 . 19 किमी रस्ता वाशिम जिल्हा सीमेपर्यंत दजौन्नत डांबरीकरण व काँग्रेटीकरण अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे मात्र या रस्त्याचे काम अंदाज पत्रकाला बगल देण्यात अली असून रस्ता कामात अत्यंत दर्जाहीन साहित्याचा वापर होत आहे हा रस्ता विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागाच्या जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावर अनेक गावे जोडलेली आहेत त्यामुळे रस्त्याचे काम गुणवंतापूर्ण होण्याची गरज आहे हा रस्ता कामाला हाताने फोडलेली गिट्टी न वापरता चुकीच्या निष्कृष्ट गीटीचा वापर होत आहे मातीमिश्र मुरूम टाकून त्यावर व्यवस्थित पाणी टाकून दबाई होत नसल्याचे दिसून येते आहे अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम होणे गरजेचे असताना निष्कृष्ट होत असताना पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अभियंता धोतराष्ट्राच्या भूमिकेत आपले कर्तव्य पार पाडताना दिसून दिसत आहे निष्कृष्ट रस्ता बांधून एक प्रकारे शासनाच्या कोणत्या अवधी रुपयांची व जनतेची फसवणूक होत आहे रस्त्यावरील फुलाचे बांधकाम तर अत्यंत निष्कृष्ट होत असल्याने भविष्यात अपघात घडून जीवितव हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर रस्त्याच्या कामाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा मदन सावके यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून दिला आहे.

Previous Post Next Post