मेलघाट , चिखलदरा तालुक्यात दहेंन्द्री, येथे दूषित पिल्याने पाण्याने ४० लोकांना अतिसाराची लागण एकाच, डेंगुन मृत्यू ,पाच चिंताजनक.
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्ह्यातील, मेळघाट, चिखलदरा तालुका, काटकुंभ चुरणी, जवळ दहेंद्री ,गावात दूषित पाणी पिल्याने नागरिकांना अतिसारण् लागण सुरू झाली आहे नागरिकांना संडास उलट्या जुलाब चक्कर येणे मळमळ होऊन चक्कर येणे अशी लक्षणे आहेत,गावातील जवळपास 50 ते 40 रुग्णांना जवळच्या, चुरणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे येथील स्थानिक डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून अनेक नागरिकांना जीवदान दिले,, काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, गावातील सचिव गावा कडे लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे , चिखलदरा पंचायत समिती प्रशासन नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी साफ फोल ठरत असल्याचे दिसून येते, या पूर्वी कोयलारी, पाच डोंगरी येथे दूषित पाण्या पिल्याने अनेक लोकांना मृत्युने कटाळलेले होते, खटकली गावात सुद्धा चौघांचा अतिसारण रोगाने मृत्यू झाला, अडाव ,आडनदी ,पिपलया अशा कितीतरी अतीदुरगम आदिवासी गावात धुषीत पिण्याच्या पाणया मुळे जिव जात आहेत दर दिवशी ,चिखलदरा, धारणी तालुक्यात मृत्यूचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या मृत्यू नंतर सरकारी उपयोजना राबविण्यात येतात, मृत्यूच्या तांडव झाल्या नंतर, प्रशासन खळखळुन जागी होते,,, ही विशेष , पाणी पुरवठायोजणे वर करोड ,रुपयाचा खर्च, परंतु नागरिकांना एक बूंद पण मिळत नसल्याची खंत ही व्यक्त केली जात आहे,पंचायत समिती प्रशासन ची पोलखोल दरवेळी होत असताना ही खासदार ,आमदार, मुंग गिळून का असतात असा प्रश्न नागरिकांनी केला ,,,कामचुकार अधिकाऱ्या वर का कारवाई होत नाही. अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेतून उमटत आहेत