पर्यटकांनसाठी शहानुर सफारी,जिप्सी सुरु...
सय्यद शकिल अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट नरनाळा परीक्षेत्रा अंतगर्त येणा-या शहानुर,जिप्सी सफारी दिनांक.१ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आले आहे.तरी सफारी करीता प्रवेश सकाळी ६ ते १० व दुपारी.२ ते ६:३० या वेळात देण्यात आला आहे.सफारी दरम्यान पर्यंटकांनी सोबत प्लॅस्टीक नेण्याचे टाळावे.जेणे करून जंगल स्वच्छ राहील व जंगलातील वन्यप्राण्यांच्या जिविताला धोका निर्माण होणार नाही.सफारी दरम्यान वनविभागास तसेच स्थानीक जिप्सी चालक व मार्गदर्शक यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.असे वनपरिक्षेत्र अधिकारी नरनाळा कु.एच.बी.रिठे (तराळे) यांनी कळवीले आहे.
