बी एस पटेल महाविद्यालयाचा मोहम्मद फरहान कूडो यूरोपीयन कप स्पर्धेत द्वितीय...


बी एस पटेल महाविद्यालयाचा मोहम्मद फरहान कूडो यूरोपीयन कप स्पर्धेत द्वितीय...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील विद्यार्थी मोहम्मद फरहान मोहम्मद नईम याने येरेवन, आर्मेनिया यूरोप येथे 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या कूडो यूरेशियन कप 2024 स्पर्धेत द्वितीय स्थान मिळवून सिल्वर पदक मिळविले. रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड  झालेली आहे. या यशस्वी वाटचालीचे कौतुक महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल संचालक सिराजोद्दीन पटेल कार्यकारी प्राचार्य डॉ शेख फराह महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ बाबाराव सांगळे प्रा महेश नेतनासकर डॉ नर मोहम्मद डॉ अझरुद्दीन काजी डॉ शकील खान प्रा मोहम्मद शोयब डॉ चेतन पलन डॉ निखिल अग्रवाल डॉ आनंद जाधव प्रा मनोहर जांभळे प्रा नितीन आसोले प्रा प्राजक्ता बाठे प्रा दिपाली सिरसाठ गजानन इंगळे डॉ गजानन भोपळे शेख अफरोज शेख मुसाब विशाल दाणे परेश अवचार अमोल देवकर  सागर बाहादरे सागर खांदे साजिद देशमुख जुबेर खान शेख जुबेर आशिष इंगळे अक्षय तायडे वसीम देशमुख मुदसिक पवार व इतर सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी केले...

Previous Post Next Post