जळगाव जामोद मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार संपन्न...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या व जळगाव जामोद शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या ४० कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण विकास कामांचा भव्य भूमीपुजन सोहळा... जळगाव जामो शहराला २४तास पाणीपुरवठा करणारी २२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना.. ऑनलाइन उद्घाटन शुभ हस्ते देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांच्या हस्ते होणार संपन्न... तसेच जळगाव जामोद शहरासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प पद्मावती नदीचे सौंदर्यकरण करणे ७ कोटी रुपये, जळगाव जामोद बस स्टॅन्ड ची शाळा कॉलेज स्कायवाक १०कोटी रुपये, जळगाव जामोद नगर परिषद क्षेत्रातील रस्ते व नाली बांधकाम करणे १कोटी रुपये विशेष उपस्थिती माननीय खासदार श्री प्रतापराव जाधव.. केंद्रीय आयुष तथा आरोग्य कुटुंब राज्यमंत्री भारत सरकार... विशेष उपस्थिती माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे विधानसभा सदस्य जळगाव जामोद मतदारसंघ... यासह सोनाळा पंचायत समिती,टुनकी पंचायत समिती, वडशिंगी पंचायत समिती, भेंडवळ पंचायत समिती सर्कल मधील तब्बल १४३ कोटी रुपयांच्या विविध भूमिपूजन निरीक्षण व लोकार्पण सोहळा आज दिनांक २ आक्टोंबर रोजी होणार संपन्न...
.jpg)