काँग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते महेंद्र नारायणराव बोडखे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग च्या प्रदेश सचिव पदी...


काँग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते महेंद्र नारायणराव बोडखे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग च्या प्रदेश सचिव पदी... 

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

जळगांव जामोद येथील ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमीच लढणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते महेंद्र नारायणराव बोडखे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग च्या प्रदेश सचिव पदी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन जी खर्गे यांच्या मान्यतेने व राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग कॅप्टन अजय सिंगजी यादव  यांच्या आदेशाने व माननीय आमदार श्री नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांच्या शिफारशीने ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री भानुदासजी माळी यांनी केली असून या नियुक्तीमुळे सर्व ओबीसी समाजातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे त्यांच्या नियुक्तीमुळे ओबीसी चळवळीची पाळे मुळे अधिक घट्ट होतील आपल्या या नियुक्तीचे श्रेय ते प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग राजीवभाऊ घुटे तथा पक्षनेत्या डॉ स्वातीताई वाकेकर यांना देतात

Previous Post Next Post