आमदार निधी मधून पिंपळगाव काळे सर्कल मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न..अर्पणाताई कुटे यांच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळा..


 
आमदार निधी मधून पिंपळगाव काळे सर्कल मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न..अर्पणाताई कुटे यांच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळा..

मंगल काकडे/जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद तालुक्यामधील पिंपळगाव काळे सर्कल मध्ये आमदार डॉ.संजय कुटे यांच्या प्रयत्नातून ४३ कोटी रुपयांचा  अशा विविध विकास कामाचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दिनांक ८/१०/२०२४ रोजी अर्पणाताई संजय कुटे यांच्या हस्ते तसेच माजि जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला,यामध्ये, मोहिदेपूर, नाव खुर्द, करणवाडी, घाट पळशी, आडोळ, तिवडी,मानेगाव, दादुलगाव, झाडेगाव, खांडवी, गोडेगाव,माऊली, टाकळी पारस्कर, पिंप्री खोद्री, पिंपळगाव काळे, अशा या विविध ठिकाणच्या विकास कामांचा तसेच भूमिपूजन सोहळा अर्पणाताई  संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी, अपर्णाताई संजय कुटे माजि जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील, निलेश शर्मा, परीक्षीत ठाकरे, राम इंगळे, रवि पाचपोर, मुरलीधर राऊत, रामेश्वर राऊत, भास्कर राऊत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, संजय पांडव तालुका सरचिटणीस भाजपा, गणेश खवले ग्राम शाखा अध्यक्ष, सुनिल वडोदे, प्रवीण पांडव, सुभाष काकडे, विनोद बहादरे, अरुण पाटील, श्रीकांत महाले, महादेव घुले, जानराव अवचार, गुणवंत अवचार, निलेश खालपे, आशिष अवचार, रवींद्र कस्तुरे, मंगेश राठोड, भागवत राजपूत, श्रीकृष्ण बुंदे, सुपडा बेलोकार, आदित्य चौखंडे, सुरज राजपूत, सुरज तायडे, मुन्ना वानखडे, सुमित वाघमारे, दीपक घुले, वैभव भोलंकार, धनंजय मुंहे् तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Previous Post Next Post