पिंपळगाव काळे सर्कल मधून डॉ.स्वातीताई वाकेकर यांना मिळणार मोठा लीड..मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण...


 
पिंपळगाव काळे सर्कल मधून  डॉ.स्वातीताई वाकेकर यांना  मिळणार मोठा लीड..मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

९ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताई वाकेकर यांचा  पिंपळगाव काळे  प्रचार दौरा संपन्न झाला.यावेळी   सर्कल मधील खांडवी, मानेगाव,झाडेगाव, हिंगणा ,दादुलगाव गौलखेड, तिवळी,आडोळ प्रत्येक  गावात त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी प्रचारा दरम्यान मतदारांचशी त्यांनी संवाद साधला असता,प्रत्येक गावातील मतदारांनी सांगितले की, यावेळी आम्हाला बदल हवा आहे. आम्ही सर्व आपल्या पाठीशी असून आमच्या सर्कल मधून आपणाला जास्तीत जास्त मतदान करून पिंपळगाव काळे सर्कल मधून मताचा मोठा लीड देणार  आहोत. ताई आपला विजय निश्चित असून, आम्ही सर्व आपल्या सोबत आहे...यावेळी महाविकास आघाडीचे नेते प्रकाश पाटील यांनी सुद्धा सांगितले की, पिंपळगाव काळे सर्कल मधील प्रत्येक गाव माझं  कुटुंब असून, कुटुंबातील  प्रत्येक सदस्य आमच्या सोबत आहे आणि या निवडणुकीत माझ्या सर्कल मधून स्वातीताई वाकेकर  यांना मताचा मोठा लीड आम्ही देणार आहोत. या सर्कलमधील सर्व समाज आमच्या सोबत असून, येत्या २३ तारखेला विजयाची माळ स्वातीताई त्यांच्याच गळ्यात पडणार आहे..यावेळी, महाविकास विकास आघाडीचे ,दत्ता पाटील ,प्रकाश पाटील ,विश्वास भालेराव, एडवोकेट उगले, एडवोकेट भालेराव,गजानन भाऊ वाघ, डॉ.प्रशांत राजपूत,प्रशांत तायडे,विजय काळे, हरिदास बहाळे, उखर्डा बहाळे,प्रमोद तीतरे, नामदेव गवळी, प्रकाश घ्यार, विनोद झाल्टे, अनंता झाल्टे, प्रमोद पाटील ,विनायक पाटील, शिवचरण पाटील, राजू झाल्टे, पवन अवचार , तेजराव कोकाटे ,अरविंद घ्यार, गणेश  घ्याल,तुळशीराम गई ,भानुदास गिल्ले, नंदकिशोर बहाळे ,एकनाथ सोनाग्रे ,साहेबराव पाचपोर, वैभव सोनाग्रे, विजय फासे ,संदीप फासे ,ज्ञानेश्वर शेळके, विजय जुंबळे, विजय झाल्टे  सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर हजर होते...

Previous Post Next Post