संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील ग्रामस्थांचा संजूभाऊना पाठींबा,विजयाचा दिला विश्वास...


 
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील ग्रामस्थांचा संजूभाऊना पाठींबा,विजयाचा दिला  विश्वास...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजयजी कुटे यांच्या प्रचारार्थ  महायुतीचा मेळावा घेण्यात आला.आ डॉ.संजय कुटे यांनी विकास कामे करून जळगाव जा मतदार संघाचा कायापालट केला.हाच विकासाचा झंझावात पुढील पाच वर्षात असाच चालू ठेवण्यासाठी जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने महायुती सरकारच्या पाठीमागे उभे राहून २० नोव्हेंबर ला महायुतीचा अधिकृत उमेदवार डॉ.संजय जी कुटे यांना कमळ निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन ना प्रतापराव जाधव यांनी केले.यावेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post