महाविकास आघाडीच्या जळगाव जामोद मतदारसंघाच्या विधानसभा उमेदवार डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांना मतदारांचा प्रचंड प्रतीसाद...
जळगाव जा प्रतिनिधी:-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांना मतदारांचा प्रचंड प्रतीसाद मिळत असून आज दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराची सुरुवात काथरगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली.काथरगांव ,पिप्री कवठळ,जस्तगाव , आदी गावांमध्ये महीला, शेतकरी, गोरगरीब जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे..याप्रसंगी महाविकास आघाडीचे व मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....