आंबेडकर राईट व्हॉईस मीडिया कोरम संघटनेची संग्रामपूर तालुका कार्यकारिणी गठित..!उदेयभान दांडगे तालुका सचिव सौ सरला राजेन्द्र ससाणे सहसचिव,तर संघटक पदी राजेंद्र ससाणे यांची निवड..


आंबेडकर राईट व्हॉईस मीडिया कोरम संघटनेची संग्रामपूर तालुका कार्यकारिणी गठित..!उदेयभान दांडगे तालुका सचिव  सौ सरला राजेन्द्र ससाणे सहसचिव,तर संघटक पदी राजेंद्र ससाणे  यांची निवड..

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

दिनाक,11/12/2024 रोजी संग्रामपूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीत आंबेडकर राईट व्हॉईस मीडिया कोरम चे केंद्रीय अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष केंद्रीय सचिव यांचे आदेशान्वये तसेच बुलडाणा जिल्हाअध्यक्ष भाई उल्हास शेगोकर साहेब यांनी संग्रामपूर तालुका संघटनेची कार्यकारिणी गठित केली असून त्यामध्ये  तालुका अध्यक्ष पदी सुमेध दामोधर,उपाध्यक्ष पदी निलेश लहासे,सचिव उदेभान दांडगे,सा सचिव सौ सरला राजेन्द् ससाणे,कोषाध्यक्ष गोपाल इंगळे, संघटक राजेंद्र नामदेव राव ससाणे तर सल्लगार पदी संतोष तायडे यांची निवड करण्यात आली,बैठकीत आंबेडकर राईट व्हॉईस मीडिया कोरम संघटना ही राष्ट्रीय पातळीवर स्थापन झाली असून संघटनेचे ध्येय उद्दिष्ट धोरणानुसार कार्य करावे संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासठी व समाजातील विविध प्रकारच्या समस्या शासन दरबारी न्याय देण्यासाठी लोकशाही मार्गाने काम करीत असून समाजातील अनिष्ट चालीरीती अंधश्रद्धा निर्मूलन करण्याकरिता लक्ष देनार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले,नव नियुक्त पदाधिकारी यांना पत्रकाद्वारे गौरविण्यात आले नव नियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र व आईडी कार्ड लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले.

Previous Post Next Post