सि.बा पटेल गुरुजी विद्यालय वडगाव गड येथे प्रजासत्ताक दीन साजरा...


 सि.बा पटेल गुरुजी विद्यालय वडगाव गड येथे प्रजासत्ताक दीन साजरा...

ओम उन्हाळे/वडगाव गड...

वडगाव गड येथील सि. बा. पटेल हायस्कूलमध्ये 26 जानेवारी रोजी वार्षिक ध्वजारोहण आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने क्रीडा स्पर्धांसाठी गेलेले विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.वर्ग आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते आणि भाषण सादर केले यात खूप विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली उपस्थित शाळेतील पालक वर्ग, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग, व उपस्थित विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले होते भाषण आणि देशभक्ती गीतांच्या मांगे टाळ्यांचा आवाज त्यांचा उत्साह वाढवण्याकरिता अनेक प्रेक्षकांनी बक्षीसही दिली विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये जिकलेले होते त्यांना पण बक्षिसे देण्यात आली हा कार्यक्रम मुख्याध्यापक राजंदेकर सर, ताकोते सर, हिंगणे मॅडम, बेग सर, घाईट सर नवाज देशमुख सर ,, सय्यद अफरोज, विजय वरुकर सुरेश वानखेडे, कलिष्ठ लिपी लिपी योगेश रा खोंडे आणि इतर सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग, व KMC उर्दू हायस्कूल चा पूर्ण स्टाफ यांच्या उपस्थितीत पार पडला

Previous Post Next Post