खासदार बळवंत वानखेडे यांनी केला मेळघाटातील आदिवासी बांधवांन सोबत होळी सण साजरा...


 
खासदार बळवंत वानखेडे यांनी केला मेळघाटातील आदिवासी बांधवांन सोबत होळी सण साजरा...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटातील आदिवासी बांधवांचा मोठा सण म्हणजे होळी या होळी सणा च्या निमित्ताने अमरावती जिल्हा चे खासदार बळवंत वानखेडे यानी मेळघाटातील गौलखेडा बाजार सर्कल तसेच काटकुभ चुरणी या दोन दिशात खासदार वानखडे यांनी हजरी लावली आहे.तसेच या दौऱ्यात वानखडे यांनी आदिवासी बांधवांना मोती चुरचे लाडु चे वाटप करण्यात आले आहे.तसेच खासदार वानखडे यांच्या मेळघाट दौऱ्यात उपस्थित म्हणून बाळासाहेब हिंगणीकर ( माजी सभापती जि.प. अमरावती ) , मा. दयारामजी काळे ( माजी सभापती जि.प. अमरावती ) , मा.सहदेव बेलकर ( अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी चिखलदरा , राजेशभाऊ सेमलकर , विलास भाऊ बोरेकर , विकी राठोड , विनोदभाऊ पवार , दिनेशभाऊ अघडते , आनंद दारशिंबे , कृष्णा राजणे,अरविंद काळे , बाबू मेचांग जावरकर , राजेश तोटे , लालजी दहिकर , जय किसान पवार , प्रदीप जांबु , ताराचंद काळे , परशुराम दहीकर , प्रमोद बेलसरे , श्रीराम दहिकर तसेच स्थानिक आदिवासी बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post