जैन धर्माचे 24 वे तीर्थकर भगवान महाविर मंदीरात जयंती उत्साहात साजरी...
हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील सकल जैन समाजाचेच नव्हे तर अखील विश्र्वाला शांतीचा मार्ग दाखविनारे सर्वधर्माला शांतीचा संदेश देनारे मूक्या प्राणीमाञावर दयेचा सागर बरसवीनारे जीयो और जीनेदो,अहींसेचा मार्ग दाखवत प्रेमाची शिकवन देनारे क्रोधाला शांतिने, दृष्टाला साधूमार्गाने,गरजुला दानाने,व असत्याला सत्याने चालन्याचा मार्ग दाखवनारे जैन धर्माचे 24 वे तीर्थकर मानव जातीला भगवान महाविरानी कल्यानाचा मार्ग दाखविला असे भगवान महावीराची जंयती आज जैन मंदीरात पुरोहित पंडीताची जबाबदारी सांभाळनारे अतुल रमेश पीसोळे यांचे पौरोहितात महाविराना दुग्धाभिषेक करन्यात आला या वेळी पोलिस पाटील यांचे ऊपस्थीतीत माजी मूख्याध्यापक दे ना. महाजन रमेश पिसोळे,चंद्रकांत आंबेकर संतोष वालचाळे आकाश मसाळकर राजेश आंबेकर पञकार नेरकर यांचे ऊपस्थीत महापुजन यज्ञ व आरती करून साजरी करन्यात आली व सर्वानी महाविर भगवंताना ञिवार मानवदंना दिली तर महाजन यांचे कडुन महाप्रसादाचे आयोजन करन्यात आले .