आयुष्याशी अजुन माझा करार बाकी आहे सुखा समाधानाने जगण्याचा विचार बाकी आहे...


 माजी विद्यार्थी तथा बाल मित्रांचे मैत्री सम्मेलन...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

आयुष्याशी अजुन माझा करार बाकी आहे सुखा समाधानाने जगण्याचा विचार बाकी आहे...सन : १९६८-६९ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी व बालमित्रांचे मैत्री संमेलन संध्याकाळी 6 ते वाजेपर्यंत जि प हायस्कूल पिंपळगाव काळे येथे होत आहे.सन : १९६८-६९ ते  २०२५ आतापर्यंत चे संबंध ,नाते जपले.त्याअनुषंगाने उत्सव मैत्रीचा उत्सव पुनभेट, उत्सव जुन्या आठवणी जगवण्याचा आनंद द्विगुणित करणारे हे मैत्री संमेलन आहे,हे विशेष

Previous Post Next Post