संग्रामपुर तालुक्यातील संविधान संरक्षण समितिने घेतली दहिगाव येथिल समाज बाधवाची भेट...


 
संग्रामपुर तालुक्यातील संविधान संरक्षण समितिने घेतली दहिगाव येथिल समाज बाधवाची भेट...

तेल्हारा तालुका प्रतिनिधी...

तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला दहिगाव कमानवर निळे झेंडे व पंचशील झेंडे लावले होते 15 तारखेला रात्री 12 च्या सुमारास गावातील काही समाज कटंकानी निळे व पंचशील ध्वज जाळुन फेकुन दिले त्याना एक समाजातील तरुणाने हे कृत्य करताना बघितले त्यानी लगेच समाज बाधवाना फोन लावले आणि सर्व एकत्र येत पोलिस स्टेशन ला फोन लावत मदत मागितली परंतु मदत लवकर न मिळाल्याने समाज बाधव मोठ्या संख्येने पोलिस स्टेशन ला गेले समाज कटंकाना तात्काळ अटक करुन अँटोसिटी अँक्ट दाखल करा अशी मागणी केली त्यानंतर गावातील पोलिस पाटील व सरपंच समाज कटंकानी एकत्र येत समाजातील तरुनांवर राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखव करत समाजामंध्ये भितीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणात सरपंच पोटील सह आरोपी करा . व ज्या पोलिसानी समाजातील तरुनांवर राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखव केले त्याच निलंबन करा अशी मागणी संग्रामपुर तालुक्यातील संविधान संरक्षण समिति यांनी करत दहिगाव येथिल बोध्द समाज बाधवाना धीर दिला.यावेळी जेष्ठ नेते पत्रकार भाऊ भोजने , आशीष धुंदळे,किशोर भिडे ,उदयभान दांडगे, निलेश लहासे, यशवंत वानखडे, योगेश इंगळे , प्रितम शिरसाठ, कपिल बोदळे , रोशन परघरमोर, रोहित पहुरकर, जितु बोदळे , राहुल भिलंगे, सोनोनै, विनोद भारसाकळै सह समाज बाधव उपस्थित होते.

Previous Post Next Post