ट्रॅक्टर मोर्चा संदर्भात शिवसेना उ.बा.ची जळगावात नियोजन बैठक संपन्न...


 
ट्रॅक्टर मोर्चा संदर्भात शिवसेना उ.बा.ची जळगावात नियोजन बैठक संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी सरकारला जाब विचारण्याकरिता २ मे रोजी जिल्हाधिकार्यालय बुलढाणा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने जळगाव जामोद येथील महात्मा फुले मार्केटच्या सभागृहामध्ये दिनांक २९ मे रोजी बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, मेहकर विधानसभा आमदार सिद्धार्थ खरात, बुलढाणा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक यावेळी संपन्न झाली तसेच मोर्चा संदर्भात नियोजन करून जास्तीत जास्त शेतकरी बांधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सहभागी होण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना उपस्थित मान्यवरांनी यावेळी केल्या या बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर व संपर्कप्रमुख दत्ता पाटील, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत,जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने,मेहकर चे आमदार सिद्धांत खरात , शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुकाप्रमुख गजाननराव वाघ, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, विधानसभा संघटक भिमराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माणिक वाघ,माजी पंचायत समिती सदस्य विजय काळे, शहरप्रमुख रमेश ताडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत इंगळे,किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश धुळे, शिवसेना माजी तालुकाप्रमुख संतोष दांडगे, माजी युवा सेना तालुकाप्रमुख विशाल ताकोते, माजी युवा सेना विधानसभा संघटक संकेत राहाटे, उपतालुका प्रमुख सुनील मोरखडे, उपतालुका प्रमुख उल्हास माहोदे, उपतालुका प्रमुख विजय मारोडे, उपतालुका प्रमुख कैलास राजपूत उपतालुकाप्रमुख संतोष माळी,मलकापूर तालुकाप्रमुख दीपक  चभारे,शहर प्रमुख गजानन ठोसर,खरेदी विक्रीचे संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम धोटे,उपशहर प्रमुख शेख चांद कुरेशी, उपशहर प्रमुख संतोष डब्बे, सुनगावचे शाखाप्रमुख रवी बांनाईत, सुनील गवई, पांडुरंग वानखडे, शेख फारुख भाई, सुधीर पारवे शाखाप्रमुख दादाराव पाटील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post