जिवरक्षक दिपक सदाफळे देवदुत पुरस्काराने सन्मानित..


 
जिवरक्षक दिपक सदाफळे देवदुत पुरस्काराने सन्मानित..

अकोला जिल्हा प्रतिनिधी...

राष्ट्रसंताना प्रेरीत होऊन त्यावर आधारित ग्रामगीता तत्वज्ञान आणी राष्ट्रसंतांच्या साहीत्यांचा प्रचार व प्रसार करण्याचे व्रत अंगीकारुन सदैव कार्यशिल असणारी श्री गुरुदेव सेवा मंडळ बार्शीटाकळी तालुका कार्यकारणी यांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी आश्रम अंतर्गत श्रीगुरुदेव सेवा मंडळ बार्शीटाकळी तालुका द्वारा आयोजीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 116 जयंतीनिमित्त आयोजित ग्रामजयंती महोत्सव-2025 कार्यक्रमात 27 एप्रिल 2025 रोजी बार्शीटाकळी येथील प्रभु पारवती मंगलकार्यालयात मला गेली 25 वर्ष झाली आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात रेस्क्यु ऑपरेशन,सर्च ऑपरेशन, रुग्णसेवा रस्त्यावरील अपघात असो की इतर कुठलाही अपघातात संकटकाळी मदतीचा हात देत असताना या बदल्यात नातेवाईकांकडून तसेच शासनाकडून आम्हाला डीझल,जेवन,निवास,या व्यतिरिक्त एक रुपया सुद्धा मानधन न घेता दानशुरांकडुन तंटीपुंजी मदतीवर चालणारी आमची संस्था आणी विशेषतः म्हणजे 25 वर्षाच्या कार्य काळात निरंक राहुन एकाही शोध व बचाव ऑपरेशन मध्ये आमचे कीवा आमच्यामुळे इतरांचे तसेच शासनाचे तिळमात्रही नुकसान होऊ न देता अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्तराखंडसह माळीण व ईतर ठीकाणी आजपर्यंत विविध आपत्कालीन घटनांमधुन 6500 च्या वर नागरिकांना जिवनदान देऊन याच पद्धतीने सर्च ऑपरेशन राबवून 3500 च्या वर मृतदेह शोधुन काढण्यात आम्ही भरीव यश मिळवीले आहे.यासोबतच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणी जणजागृती करीता आमच्या ॲक्टीवीटी सदैव चालुच राहतात 2001 पासुन ते आजपर्यंत ईथुनपुढेही निस्वार्थ भावनेने सेवा तेवत ठेवली याचीच दखल घेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ मानचिन्हासह देवदुत पुरस्कार देऊन मला सन्मानित केले विषेश:त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती पर्वात आणी राष्ट्रसंतांच्याच व्यासपीठावर मला देवदुत हा पुरस्काराने गौरविण्यात आल्याने म्हणुनच क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता माझे मनोबल वाढविणारा होता या बद्दल मी गुरुदेव सेवा मंडळाचा शतत आभारी ऋणात आहे..

Previous Post Next Post