उमरा-अटाळी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न...


 
उमरा-अटाळी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न...

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

भाजपा प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक आ. सागर दादा फुंडकर यांच्या हस्ते भूमिपूजन  संपन्न झाले. या प्रकल्पासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर असून स्थानिक नागरिकांसाठी ही महत्त्वपूर्ण सुविधा ठरणार आहे.या भूमिपूजन सोहळ्याला श्री. नारायण नांदोकार, श्री. श्याम भाऊ पाटेखेडे, श्री. श्रीकृष्ण पाटील, श्री. शेषराव पाटील, श्री. विलास ढोले, श्री. राजेंद्र लाहूडकर, श्री. गजानन आप्पा, श्री.अभिजीत पाटील, श्री. भिकाजी मुरखडे, श्री.अशोक लांडे, श्री.गजानन नरवाडे, श्री.संतोष दांदळे, श्री. विठ्ठल दांदडे, श्री.मनसाराम मारवाडी, श्री. गोपाल वाघमारे, श्री.महादेवराव ओंकार, श्री. विठ्ठल अमनकर, श्री. गजानन भारसाकळे, श्री.कैलास लांडे, श्री.नारायण नांदोकार, श्री.विठ्ठल दांदळे, श्री.विश्वनाथ गायकवाड, श्री.कैलास नांदोकार,  श्री.जगन्नाथ दांदडे, श्री.नारायण माहनकार, श्री. ज्ञानदेव ढोबळे, श्री.रामकृष्ण दुतोंडे, श्री.अनिल गवई,  श्री.दीपक धनोकार, श्री. भिकाजी राऊत, श्री.रवी थेटे, श्री.गणेश गायकवाड, श्री.नैतिक नांदोकार, श्री.आनंदा गायकवाड यांच्यसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post