आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन युवा आघाडीची आढावा बैठक संपन्न...


 
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन युवा आघाडीची आढावा बैठक संपन्न...

जळगांव जामोद प्रतिनिधी:-

आगामी नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडनुकिच्या अनुषंगाने वंचित बहुजन युवा आघाडीची जळगाव जामोद येथे दिनांक 15 जून 2025 रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये तालुका व शहर आघाडीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या  कार्यकर्त्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले  तालुका व शहराचा आढावा घेण्यात आला बैठक सुरू होण्यापूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेचे उपस्थितांच्या वतीने पूजन करण्यात आले या बैठकीला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे वंचितचे नेते विजय पोहनकर,सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अनिल रणित, माजी तालुकाध्यक्ष रतनभाऊ नाईक यांनी मार्गदर्शन केले यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष गौतम इंगळे,युवा जिल्हा उपाध्यक्ष गिरीश उमाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत अवसरमोल, युवा तालुकाध्यक्ष राजरत्न वाकोडे, युवा शहराध्यक्ष प्रवीण तायडे, जेष्ठ नेते देवाभाऊ दामोदर,संपादक उत्तमराव वानखडे,युवा आघाडीचे कार्यकर्ते संतोष पवार ज्येष्ठ कार्यकर्ते विजय तायडे, भास्कर भगत, कैलास भगत,रोशन तायडे,अक्षय वाकोडे ,मयूर खंडेराव सह अनेक आजी-माजी पदाधिकारी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post