NEET 2025 च्या निकालात सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी ठरली"डॉक्टरांची फॅक्टरी"


 
NEET 2025 च्या निकालात सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी ठरली"डॉक्टरांची फॅक्टरी"

जळगाव जामोद प्रतिनिधी...

कठीण पेपर आला असूनही दणदणीत निकाल आणि हार्दिक अभिनंदन...

1) पूजा भड 

2) निकीता गवई

3)  सोनाली धुर्डे 

4) गायत्री हागे 

5) ऋतुजा निंबोळकर 

6) संगीता बोडखे 

7) चैताली हागे 

8) निधी खिरोडकर 

9) दिव्या भोपळे 

वरील सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र झाले असून सिद्धिविनायक चा मास्टरस्ट्रोक असे म्हटले जात आहे.

अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुद्धा या विद्यार्थ्यानी संपादन केलेले यश हे जळगाव जामोद व परिसरासाठी आणि सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी साठी अभिमानास्पद आहे....

अजूनही MHTCET pcm आणि PCB चे रिझल्ट बाकी असून ते पण पुन्हा दरवर्षीप्रमाणे दणक्यातच लागतील एवढे मात्र नक्की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न  पूर्णत्वास नेऊन सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीने एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ डॉक्टर नीट या एक्झाम मधून क्वालिफाय केले. सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी ने विद्यार्थ्यांसाठी केलेले दोन वर्ष प्रामाणिक प्रयत्न आणि त्याच्यामध्ये मिळालेली विद्यार्थ्यांची साथ याचाच परिणाम असा की विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले..जळगाव आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना रिझल्टची शाश्वती हे सुद्धा माफक फी मध्ये फक्त सिद्धिविनायक देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी बद्दल आणखी विश्वास वाढत आहे.पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन...आमचा पत्ता सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी, पोलीस स्टेशनच्या बाजूला, जळगाव जामोद 

संपर्क 9503625311,  8459554413 

 845950023, 7276316417

Previous Post Next Post