वसाली नागापूर येथे जनाई निराधार वृद्धाश्रम मध्ये वृद्धांना दिले स्नेहभोजन..सुदेश रजाने सह वाढदिवस करांनी घेतला वृद्धांसोबत जेवणाचा आस्वाद...
सैय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी....
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले बोर्डी नागापूर येथे प्रीती सागर बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित जनाई निराधार वृद्धाश्रम चे कोषाध्यक्ष सुदेश रजाने व अकोला जिल्हा प्रमुख शिंदे गट शिवसेना संजय रोहनकार व सुरेंद्र मोरे यांचा वाढदिवस वृद्धाश्रम मधील वृद्धांना स्नेहभोजन देऊन वृद्धांसोबत स्वतः घेतला जेवणाचा आस्वाद व त्यांच्यासोबत केक कापून केला वाढदिवस साजरा. या वेळी प्रीती सागर बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक जनार्दन जामनिक एस्तेर जामनिक महिला शक्ती फाउंडेशनच्या केंद्रीय अध्यक्ष लक्ष्मी गावंडे शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख कामगार सेना मजुरांचे कर्तबदार संजय रोहनकार यांच्या उपस्थितीमध्ये सुदेश रजाने, सुरेंद्र मोरे, संजय रोहनकार व प्रीती सागर बहुउद्देशीय संस्थे द्वारे संचालित महिला शक्ती फाउंडेशन चे केंद्रीय अध्यक्षा लक्ष्मी गावंडे विश्वासराव पाचपाटी गणेश वाकोडे एस्तेर जामनीक सुरेंद्र मोरे पुष्पा लिहीले अनुरीती गुहे मंगला दिंडोकार उपस्थिती होते संयुक्त वाढदिवस साजरा करताना संजय रोहनकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलले की प्रीतीचा सागर या छोट्याशा नागापूर गावात सुदेश रजाने यांनी वृद्धांसाठी जनाई निराधार वृद्धाश्रम काढल्याने वृद्धांना मायेचा हात दिल्यासारखा वाटते असे त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुदेश रजाने चे कौतुक केले तसेच सुदेश रजाने यांनी उपस्थित मान्यवरांच्या समोर आपली विचार मांडले की वृद्धाश्रम मूकबधिर विद्यालय अशा गोर गरीब मजूर वर्गना प्रत्येकाने मदत करावी असे मनोगत व्यक्त केले तसेच महिला शक्ती फाउंडेशनच्या केंद्रीय अध्यक्ष लक्ष्मी गावंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना बोलले की आम्ही महिला शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकारी असो की कार्यकर्ता असो यांचा वाढदिवस गेल्या 2 वर्षा पासून वृद्धाश्रम मूकबधिर विद्यालय अशा सोबत साजरा करत राहतो आज नागापूर वृद्धाश्रम येथील वृद्धांना स्नेहा भोजन व त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.तर यावेळी वृद्धाश्रम मधील वृद्ध महिला जनाबाई देवडे. यांनी आपले विचार उपस्थित मान्यवरांच्या समोर मांडले की आम्हाला.तुमच्यासारख्या मदत करणाऱ्या लोकांची अत्यंत गरज आहे आम्हाला व आमच्या वृद्धाश्रमला तुमच्याकडून काहीतरी मदत मिळावी अशी आशा करते.यावेळी उपस्थित शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख कामगार सेना संजय रोहनकार प्रीती सागर बहुउद्देशीय संस्थापक जनार्दन जामनीक महिला शक्ती फाउंडेशन चे संस्थापक सुदेश रजाने,केंद्रीय अध्यक्षा लक्ष्मी गावंडे ,प्रदेश अध्यक्षा एस्तेर जामनिक ,सचिव गणेश वाकोडे, सदस्य दीक्षा रजाने तालुकाध्यक्ष मंगला वानखेडे पुष्पा तीहिले वंदना इंगळे अनिल राऊत अनुरूत्ती गुहे मंगला दिंडोकार रजु मातने रंजीता सोनोने सुरेंद्र मोरे व अकोला बालकल्याण अधिकारी राजू लाडुकर , श्रीकांत शिरसाट,अरविंद तेलगोटे ,भास्कर गुहे,नितीन हिरुळकर ,सतीश वानखडे, देवेंद्र वाकोडे,विजय वानखडे बोर्डी गावातील पत्रकार नरेंद्र कोंडे , देवानंद खिरकर कपिल रजाने ,विवेक धर्मे, विजय गावंडे ,उषा रजाने मोनाली वाकोडे,तुषार रजाने, अरुण रजाने, राहुल वाकोडे ऋषी बिराडं अवि चेडे , गोपाल वाळके , साजिद शेख राजू व, गजानन गावंडे गजानन खीरकर , समाधान चंदन अजर खा परभणीचे डॉ देव अटवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदेश रजाने यांच्या मित्र मंडळांनी परिश्रम घेतले.