शिवसेना उबाठा खामगांव तालुका व शहर यांचे वतीने शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणारा भाजप आमदार बबन लोणीकरला मारले चप्पल जोडे...
सुरज देशमुख/बुलढाणा....
जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा बद्दल बेताल वक्तव्य करणारा वाचाळवीर भाजप आमदार बबन लोणीकरला चप्पल व जोडे मारून आंदोलन करण्यात आले या आमदाराने मस्तीत येऊन शेतकऱ्यांना असे म्हतले की कुच्च्रर वट्यावर बसलेले ते पाच सहा दहा कार्टे असतात त्यांच्या मायचा पगार व बापाची पेन्शन बबन लोणीकरणे केला नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये तुया बापाला पेरणीला दिले तुझ्या मायच्या तुझ्या बहिणीच्या. बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुया अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आहेत तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातले ते डबळ मोबाईलचे आमच्यामुळे आहे अरे आमचच घेत आमच्याच पाठीकाळ्या करत आम्हालाच बोलत अशाप्रकारे बेताल वक्तव्य करून कष्टकरी शेतकरी व लाडक्या बहिणीचा अपमान केला त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख श्रीराम खेलदार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना स्टाईलने बबन लोणीकरच्या सरकारने दीलेले चप्पल जोडे त्याचे त्याला मारून पायदळी तुडवून रोष व्यक्त करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने विधानसभा समन्वयक भिकुलाल जैन संघटक विजय बोदडे तालुका प्रमुख श्रीराम खेलदार आरोग्य सेना सुभाष ठाकूर युवा सेना शहर प्रमुख अक्षय हातेकर विद्यार्थी सेना शुभम लांडे महीला आघाडी तालुका प्रमुख श्रुतीताई पतंगे याचे प्रमुख उपस्थितीत नंदाताई दुबे पल्लविताई पाटील उपशहर प्रमुख किशोर लोखंडे दिनेश पतंगे विभाग प्रमुख अमोल वावगे धीरज फाटे किशोर भुतेकर विजय चव्हाण इमरान भाई शाखा प्रमुख दीपक कांबळे शुभम बावस्कर व समस्त शेतकरी बांधव व शिवसेना पदाधिकारी व शिबसैनिक हजर होते...
