गौरवशाली देशसेवेचे 38 वर्ष पुर्ण करुन सेवा पुर्तीपर गावात परतलेल्या जवानाचे जल्लोशाने स्वागत....
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
दिनांक 2 जुलैला हिवरखेड येथील रामेश्वर दगडूजी हिवराळे रसि ,आर पी ऐफ , मध्ये ३८वर्षापुर्वी भरती त्यांच्यातिल देशसेवेचे गुणामूळे त्यांचे प्रमोशन होत ते सि.आर.पी.ऐफ मधे पोलीस निरीक्षक पदापर्यंत गेले त्यांची अडतिस वर्षाची गौरवशाली सेवा पुर्ण झाली असून ते आज हिवरखेड मधे दाखल होताच माजी सैनिक गावकरी पञकार यांचे वतीने काली पिली चौक देशभक्त सपंतराव भोपळे चौकात फटाक्याचे आतिषबाजीने ढोलताशेच्या गजरात पुष्पसूमनानी स्वागत करन्यात आले त्यानंतर सजवलेल्या खूल्या जिप्सी मधून त्यांची मिरवनूक काढन्यात आली रस्त्याने बसस्टॅड चंडिका चौक मेनरोडने मिरवनूकीने माहेश्र्वरी भवन पर्यत देशभक्तिपर गित ढोल ताशेच्या गजरात नेन्यात आले रस्त्यात त्यांचे त्याकाळातील जि प महात्मा गांधी विद्यालयाचे आदर्श शिक्षक जे आज ब्यांनव वर्षाचे प्राध्यापक श्री देवीदासजी महाजनसर यांनी स्वागत केले गावात गावकरी ठिकठीकानी त्यांच्या हारतुर्यानी सत्कार करीत होते ,यावेळी रमेश दुंतोडे पोलीस पाटील प्रकाश गावंडे माजी सरपंच सदिंप ईगळे डाॅ प्रशांत ईगंळे महेद्र कराळे मंहेद्र भोपळे राजेद्र भोपळे, गणेश वानखडे, अन्सारोद्दीन रवी वाकोडे, विनोद ढबाले प्रेस क्लब कडुन शामशील भोपळे सतिष ईंगळे सुनील बजाज जितु लाखोटीया,राजू अस्वार,शहजात भाई प्रा संतोष राऊत गोवर्धन गांवडे, सागर राऊत जमीर शेख अ.भा.ग्रामीन पञकार सघंटने चे धिरज बजाज अर्जुन खिरडकर जितेश कारीया रवी घूंगड, शांताराम कवळकार शफाकत केलेवाले माजी सैनीक विलास देऊळकर,सूनील निंबोकार,नरेश बांगर रमेश काळे, रेखाते निंबाळकर सर्व माजी सैनिक , हिंदू खाटिक समाज बांधव,तसेच गावातील सर्वपक्षाचे लोकाकडुन विवीध संघटना कडुन व्यापारी बांधव डाॅ असोशियन मेडीकल असोशियन तसेच चंडिका माता मंदीर नवदुर्गा,गणेश ऊत्सव मंडळ सर्व समाजबांधव महिलामंडळाकडुन ठिकठीकानी दोघेही पतीपत्नीचा पुष्पसूमना सहीत सत्कार सत्कार करन्यात आला यावेळी बालाजी सस्थानचे सभागृहात झालेल्या सेवापुर्ती सत्कार सभारभांत सर्वानी सत्काराला उपस्थीती दर्शवीली येथेच मग सर्वानी भोजनाचा आंनद घेतला...