अजय भैय्यालाल जामकर यांचे दुःखद निधन....


 --निधन वार्ता--

अजय भैय्यालाल जामकर टेब्रुंसोंडा ता.चिखलदरा जि.अमरावती यांची शनिवारी रात्री अचानक तब्येत खराब झाली असल्याने त्यांना परतवाडा येथील रुग्णालयात दाखल केले असता दि.१३/७/२०२५ला ३ते४ च्या दरम्यान त्यांचे मृत्यू झाले आहे.त्यांची अतिंम यात्रा दि.१४/७/२०२५ ला टेब्रुसोंडा येथून त्यांच्या राहत्या घरुन ठिक ११ते १२वाजताच्या दरम्यान निघणार आहे.अजय जामकर यांच्या मागे पत्नी व एक चिमुकली मुलगी तसेच आई बाबा व बहीण भाऊ असा परिवार आहे.

RC24 NEWS तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली....

Previous Post Next Post