विश्र्व आदीवाशी दिवस निमीत्त संत गाडगेबाबा सेवा समीती कडुन साडी चोळी फराळ वाटप...संत गाडगेबाबा सेवा समीती 18 वर्षापासून राबविते कार्यक्रम...
हिवरखेड प्रतिनिधी.....
हिवरखेड येथुनच जवळच असलेले पिंपरखेड वारी येथे आज स्वातञ्याच्या लढ्यात भाग घेनारे आदिवासी असलेले रेंगाबाबा याचे जयंती नीमित्त व आदिवाशी दिवस म्हनून राखी पोर्णीमेला साजरा करन्यात आला या वेळी आदीवाशी बांधवानी सजविलेल्या ट्रक्टरवर स्वातंञ लढ्यातील सहभागी आदिवाशी रेंगाबाबा यांचे पुर्णाकृती पुतळ्याची मिरवनूक आदीवाशी महीला पुरुष यांचे पारपारीक ढोल ताशेचे आदीवाशी महिला गोल घेर धरुन नृत्य करत वाध्य वाजवत काढन्यात आली या यावेळी आमचे संतगाडगेबाबा सेवा समितीला मदतीचा हात देनारे सेवा निवृत्त पोलीस अमलदार महादेव नेवारे सौ अनिता नेवारे सौ आश्र्विनी भुषन काटे जिवा भुषन काटे श्रीमती नंदा सवदे ह्याचे कडुन व सतंगाडगेबाबा सेवा समीतीचे सस्थांपक बाळासाहेब नेरकर महादेव नेवारे सौ अनिता नेवारे यां व या बीट चे अमलदार प्रमोद चव्हान योगेश ईगंळे गोपाल कोल्हे रघू कासोटे कासदेकर याचे हस्ते गरजवंत निराश्रीत महीलांना साडी चोळी मिष्टांन व फराळ वाटुन संत गाडगेबाबा सेवा समीती कडुन रक्षाबंधन व आदीवासी दिवस साजरा करन्यात आला तर रेंगाबाबा ची मीरवनूक पुर्ण गावातुन आदीवासी नृत्य तसेच पारीपारींक वाध्यासह काढन्यात आली यानंतर महाप्रसादाने सांगता झाली यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशन च्या सहयोगाने मिरवनूक शाततेंत पार पडली...