केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्ली येथील कार्यालयात केली गणरायाची आरती...


 
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्ली येथील कार्यालयात केली गणरायाची आरती...

बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...

 दिल्ली येथील 23 अशोका रोडस्थित शासकीय कार्यालयात  कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणरायाची केंद्रीय आयुष  (स्वतंत्र प्रभार ) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव  मनोभावे पूजा चर्चा करून आरती केली दिल्ली येथील 23 अशोका रोड येथील केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या शासकीय निवासस्थान व संपर्क कार्यालय आहे  या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गणरायाची स्थापना गणेश चतुर्थीला केली . आज  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी कार्यालयातील गणरायाची आरती केली.गणेश भक्ताच्या जीवनातील दुःख नाहीये होऊन देशातील  जनता सुखी समृद्ध आणि निरोगी आयुष्य मिळू दे ....बळीराजाला चांगले दिवस येऊ दे असे साकडे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गणरायाच्या चरणी घातले. गणरायाची विधिवत पूजाअर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत (आयुष स्वतंत्र प्रभार )आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे दिल्ली येथील प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते

Previous Post Next Post