“हुबलामा स्मारक, फ्लोरा फाउंटन येथील अर्धनग्न शिल्प झाकण्याची मागणी मान्य – जिल्हाधिकारी कार्यालयातून मंत्रालयाकडे प्रस्ताव...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
हुबलामा स्मारक, फ्लोरा फाउंटन परिसरातील अर्धनग्न शिल्प झाकण्याची मागणी आता अधिकृत पातळीवरून मंत्रालयाकडे पोहोचली आहे.बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश दत्ता भुकेकर व दुर्गाशिंग युवराजसिंह पवार शुभम करे यांनी दिनांक 03 ऑगस्ट ला हुबलामा स्मारक मुंबई येथील निदर्शन केले व 04 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या निवेदनानंतर दरवळ जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या मार्फत निवेदन मुंबई महानगर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई येथे सादर करण्यात आले. निवेदन मध्ये 107 हुबलामा व संयुक्त महाराष्ट्र व मुंबई साठी अर्पण असलेल्या एकमेव हुबलामा चे स्मारक जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्वारे आणि निदर्शन द्वारे केली सदर मागणी गंभीरपुर्वक दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी सदर मागणी सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली असल्याचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, “अर्धनग्न शिल्प हुबलामा स्मारकाजवळ असण्याने महाराष्ट्राच्या शौर्यशाली आणि १०७ हुबलामांच्या स्मृतीचा अपमान होतो. त्यामुळे या शिल्पावर संस्कृत आवरण घालण्यात यावे.”सांस्कृतिक कार्य विभागाकडून आता या मागणीवर पुढील निर्णय होणार असून, महाराष्ट्रभरातून या विषयावर चर्चा रंगणार आहे.
“शहीदांचा सन्मान राखण्याची मागणी – मंत्रालयात कार्यवाही सुरू”“अर्धनग्न शिल्पावर आवरण घालण्याचा प्रस्ताव पुढे”“१०७ हुबलामांच्या सन्मान राखण्यासाठी युवकांचे प्रयत्न”
