१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त इंडेन गॅस सर्विस हिवरखेड येथे डॉ प्रशांत इंगळे यांच्या हस्ते झेंडावंदन...
प्रशांत भोपळे/हिवरखेड
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त इंडेन गॅस सर्विस हिवरखेड येथे डॉ प्रशांत इंगळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.या वेळी हिवरखेड इंडेन गॅस चे मुख्य नसीमभाई सौदागर,तसेच प्रतिष्ठित नागरीक प्रकाशजी खोब्रागडे,प्रकाशजी गावंडे,शांतारामजी कावळकार,मनोहरभाऊ ताळे,विनोदजी भोपळे,पंकजजी ईलरकार,रफीकभाई पठाण,राजूभाई बहोद्दीन,अन्सारभाई बहोद्दीन,अहमदभाई पठाण,विजयजी डांगे,सागरजी चोंडेकर,सादीकअली,गणेशजी शेंगोकार,विनायकजी इंगळे,आकाशजी इंगळे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
