हिवरखेड येथे महिलांनी केली हरतालिका साजरी,अनेक विविध वनस्पतीचे मिश्रण करून केली सजावट...


 
हिवरखेड येथे महिलांनी केली हरतालिका साजरी,अनेक विविध वनस्पतीचे मिश्रण करून केली सजावट...

हिवरखेड प्रतिनिधी.....

हिवरखेड येथे ठिक ठिकाणी हरतालिका  व्रत महिलांनी साजरे केले असून या दिनी वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटी केल्या,विविध वनस्पतीला एकत्र ठिकाणी आणून  शिवलिंग स्थापना केली, प्रसिद्ध नद्यान मधून पवित्र रेती आणून शिवलिंग बनविला , बेल पत्रे, धोत्र्यांचे फळ, गुलाबाची फुले, दुर्वा, आधी प्रकारच्या फळ फुले महिलांनी शिवलीगवर अर्पण केली,दिवसभर उपवास केला, रात्री महादेवाचा गजर केला, लहान मोठ्या  भाविक महिलांनी महादेवाच्या भक्तीत रात्रभर जागरण केले, हरतालिका व्रत कथा वाचन करुन हरतालिक व्रत साजरा केला,

Previous Post Next Post