जिल्हा परिषद पिंपळगाव काळे सर्कल मधील प्रत्येक गावात शालेय विद्यार्थी व युवकांसाठी मोफत वायफाय (wi-fi) सुविधेचा शुभारंभ...


 
जिल्हा परिषद पिंपळगाव काळे सर्कल मधील प्रत्येक गावात शालेय विद्यार्थी व युवकांसाठी मोफत वायफाय (wi-fi) सुविधेचा शुभारंभ...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

दिनांक 24/8/2025 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांच्या संकल्पनेतुन पिंपळगांव काळे जिल्हा परिषद सर्कल मधील विद्यार्थी व युवकांसाठी मोफत WiFi सुविधेचा शुभारंभ ह.भ.प  गुरुवर्य  श्री तुकाराम महाराज सखारामपुरकर यांच्या शुभहस्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.वामनराव फंड सर , प्रशांत तायडे  यांनी विश्वासराव भालेराव यांनी त्यांच्या दूरदृष्टीतुन ग्रामीण भागातील विद्यार्थीसाठी अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केला असुन या WiFi सुविधेचा सर्कल मधील हजारो विद्यार्थी व युवकांच्या भविष्य घड़विन्यासाठी उपयोग होणार असल्याचे मनोगत व्यक्त केले तसेच त्यांना अश्याच सामाजिक राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसेनजीत पाटिल तथा तुकाराम महाराज यानी भालेराव कुटुंबाने हलाकिच्या परिस्थितून कस विश्व निर्माण केल यावर प्रकाश टाकत आजच्या तरुण पिढीने अश्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेत मार्गक्रमन करण्याचे मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमात ओम देवचे या तरुणाची इंडियन नेवी मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करन्यात आला. यावेळी विजय काळे , बंडुभाउ वाघ,मनोहर वाघ,सुरेशभाऊ उगले, संतोष जवरे, भाउराव वरखेडे,प्रमोद सपकाळ,एकनाथ ताठे . शालीग्राम रोठे,वामन घुडेकर, तुकाराम वाघ , राम पारस्कार, राजु अवचार, डॉक्टर नानाभाऊ घाईट, शरद कोकाटे, सुपडा ताकोते, सागरकुमार झनके, अंबादास सारोकार, सोपान भाऊ ठाकरे,सुभाष कोकाटे, पुरुषोत्तम कोकाटे, संतोष देशमुख, पिंटू कोकाटे, नितीन उगले, मनोज उगले, चंदू उगले, विनायक  घाईट, सुभाष पोटे, अरुण हुरसाळ, सोपान वक्ते, हेमंत घाईट, लक्ष्मण पवार, गजानन सुलताने, साईनाथ शिंदे, दिनकर पाटील, मधुकर चोपडे, संजय चोपडे, नारायण चोपडे, गजानन ठाकरे, गजानन देशमुख, निवृत्ती चोपडे, संतोष बावस्कर, दीपक भगत,बाबुराव खांडपे, संतोष फंड, ओंकार पिसे, संजय भालेराव, श्याम भालेराव, कैलास मेहेंगे, विजय खाडपे, अजिंक्य भालेराव, गौरव सुलताने, गणेश मिरगे, गौरव मिरगे, शुभम फंड, अभिजीत भालेराव, अकील शाह,बाळू नेमाडे, प्रमोद ठाकरे, गणेश ठाकरे, भीमराव तायडे, सोपान पांडे, मोहन चोपडे, संतोष चोपडे, सलीम, संतोष बाप्पू ठाकरे, आनंदा गवई, विनोद चोपडे, मनोहर तायडे, अमोल चोपडे, सुभाष अवचार, रामदास देवचे, ओम देवचे,गजानन सुलताने, दिलीप भोजने, जितू चाहेल, नितीन तायडे, शुभम शेगोकार, रोहित शेगोकार, अर्जुन शेगोकार, संतोष भोजने, योगेश वाढे, विठ्ठल कुवारे, आदित्य शेगोकार,सुपडा ताकोते, रवींद्र नावकर, महेश अवचार, बाळू गावंडे, सागर झनके, अमोल भिडे, गणेश पवार, रामदास मानकर, मोहन मानकर, निळकंठ मानकर, सुभाष मानकर, विशाल मानकर, शिवाजी मानकर, शिवाजी मानकर, पंकज मानकर, नितीन मानकर, सतीश मानकर, अमोल काळदाते, राहुल पोटे, रोहन मानकर यांच्यासह परिसरातील नागरिकाची उपस्थिती होती, संचालन व आभार प्रदर्शन दत्ता डिवरे यांनी केले.

Previous Post Next Post