श्रमदानातुन गौलखेडा बाजार येथील गावातील नागरिक करीत आहे झाडे झुडपे ची सफाई...


 
श्रमदानातुन गौलखेडा बाजार येथील गावातील नागरिक करीत आहे झाडे झुडपे ची सफाई...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

या वर्षी पाऊस दम धरत नसल्याने प्रत्येक खेडे गावाच्या घराच्या आजुबाजुला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे विसारी जनावरे तसेच मच्छरचा प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे येणाऱ्या रोगाला आळा बसण्या करीता चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार येथील नागरिकांनी जिल्हा परिषद हायस्कूल गौलखेडा बाजार कडे जाणारा रस्ताचे  गावातील साफ सफाई झाली पाहिजे म्हणून गौलखेडा बाजार येथील दोन व्यक्ती नी शाळेकरी मुले चागल्या रस्ताने शाळेत जावे म्हणून आज दि .२०/९/२०२५ला पहाटे पासून गावात साफ सफाई,झाडे झुडपे कापण्यासाठी सुरुवात केली आहे.या श्रमदानाच्या कामांसाठी गावातील  लोंकानी पुढाकार घ्यावा असे मत प्रमोद बेलसरे यांचे आहे.या कामाच्या पुढाकारात   ग्रामपंचायत सदस्य बाबुलाल दारसिंम्बे,प्रमोद बेलसरे,विनोद ताडीलकर, हे होते.

Previous Post Next Post