पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना प्रेरणा, मोताळा मंडळाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात केले मार्गदर्शन...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
आमचे प्रेरणास्थान व भारताचे कार्यतत्पर पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस व 'सेवा पंधरवडा'निमित्त तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोताळा मंडळाचा भाजपा कार्यकर्ता मेळावा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री सद्गुरु मोतीराम महाराज मंदिर, शेलापूर खु. येथे आयोजित या मेळाव्यात कार्यकर्ते व पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.या मेळाव्यास आमदर श्री चैनसुख संचेती ज्येष्ठ नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. विजयराजजी शिंदे, जिल्हा सरचिटणीस श्री. पंजाबराव धनवे, ॲड. श्री. सुनीलजी देशमुख, सहकार आघाडी संयोजक श्री. मोहनजी पवार, मोताळा तालुकाध्यक्ष श्री. सचिन शेळके, डाॅक्टर आघाडीचे जिल्हा संयोजक डाॅ. राजेश्वर उबरहंडे, बुलढाणा तालुकाध्यक्ष श्री. सतीश पाटील भाकरे, बुलढाणा शहराध्यक्ष श्री. मंदारजी बाहेकर, जिल्हा संयोजक श्री. चंद्रकांत बद्रे, भाजपा जिल्हा सचिव श्री. बळीरामजी काळे, श्री. अनंता शिंदे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री. उमेशजी वाघ, महिला आघाडी अध्यक्षा सौ. अंजलीताई पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य श्री. पुरुषोत्तम नारखेडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. यश संचेती, जिल्हा उपाध्यक्ष श्री. गजानन घोगरे, जिल्हा सचिव श्री. अशोक किन्होळकर, अनुसूचित सेल जिल्हाध्यक्ष श्री. गजानन सोळंकी, श्री. संदीप वनारे, जिल्हा सचिव श्री. प्रवीण खर्चे यांच्यासह माता भगिनी, भाजपा मोताळा मंडळातील सर्व पदाधिकारी, सर्व आघाडी, सेलचे पदाधिकारी, सर्व बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.