हिवरखेड येथे दोनदिवसीय गणरायाला निरोप,शांततेत पार पाडली समावेश असलेल्या १४, मंडळानी मिरणूक...


 
हिवरखेड येथे दोनदिवसीय गणरायाला निरोप,शांततेत पार पाडली समावेश असलेल्या १४, मंडळानी मिरणूक...

प्रशांत भोपळे/प्रतिनिधी हिवरखेड...

येथील दोनदिवसीय गणेश उत्सव मिरणुक भव्य व भक्ती भावाच्या वातावरणात शांततेत पार पडली,या मिरणुकीत १४ गणेश मंडळानी सहभाग घेतला होता, तर गणेश भक्तांना मारवाडी, गुजराथी, बांधवांच्या वतीने चहा पाणी वितरीत करण्यात आला, मेन रोडच्या  मजिद जवळ पोलिस बाधवासह, शांतता समितीचे सदस्य व पत्रकार बांधवानी उपस्थिती दर्शवली, मिरणूक मध्ये गणेश मंडळानी ढोल, ताशे, भजन, साउंड, आधी असे वाद्य बजावले, तर गुलालाची उधळण केली,  या मिरणुक दरम्यान आकोट येथील एस डी पी ओ पाटील साहेब हिवरखेडचे ठाणेदार राठोड साहेब इतर पोलिस कर्मचारी, गुहरक्षंक , तैनात होते,तर तलाठी वर्ग, महावितरण कर्मचारी, यांनी सुद्धा मिरणुक दरम्यान उपस्थिती दर्शवली, हजारोच्या वर संख्येने आपल्या लाडक्या बाप्पाला हिवरखेड वासियांनी निरोप दिला, व पुढल्या वर्षी लवकर या असा नारा सुद्धा लावला,

Previous Post Next Post