काँग्रेस नेते मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना ब्लॅंकेट वाटप...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
27 सप्टेंबर 2025 रोजी अखिल भारतीय काँग्रेस चे महासचिव, माजी केंद्रीय मंत्री माननीय खासदार श्री मुकुलजी वासनिक साहेब यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो म्हणून त्यांचे वाढदिवसानिमित्त निहालवाडी जामोद येथील गरीब गरजू आदिवासी बांधवांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ऍड भालेरावसाहेब जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अच्छेखा पठाण शहराध्यक्ष अर्जुन घोलप, समाधान दामधर कैलास भाऊ बोडखे,श्रीकृष्ण केदार, एम आसिफ इक्बाल, अय्याज पुणेवाला, बशीर खा पठाण, , किसन दामधर, शिवनारायण धुर्डे, योगेश कुंवर, रमेश भगत, सुभाष ढगे, अमोल भगत, रमेश धुर्डे, विशाल शिरसागर, वैभव हांडे, सुनिल दलाल, निलेश दलाल, बब्बू भाई व इतर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते.