जळगाव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025.. प्रभागणीय प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी....
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनीय प्रारूप मतदार यादी कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे...१) प्रभागणीय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर 2025.२) प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी (हरकती व सूचना मुख्याधिकारी नगर परिषद जळगाव जाऊन यांच्याकडे सादर कराव्यात) दिनांक ८ ऑक्टोबर 2025 ते सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत..३) अंतिम प्रभाग नियम मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करणे वार मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025... याद्वारे जळगाव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जाहीर सूचना डॉक्टर सुरज जाधव मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांच्या सूचनेनुसार.