शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी अँड.अमर पाचपोर नियुक्ती...


 शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी अँड.अमर पाचपोर नियुक्ती...

 जळगाव (जामोद) प्रतिनिधी...

काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने प्रदेश सरचिटणीस ऍड.गणेशराव पाटील यांनी ही नियुक्ती केली. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी त्यांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले. ऍड.अमर पाचपोर यांच्या नियुक्तीमुळे शहरातील काँग्रेस संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्तीप्रसंगी व्यक्त केला.ह्या नियुक्ती बद्दल त्यांचे काँग्रेस पक्ष नेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर, माजी.जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, तालुकाध्यक्ष ऍड. भाऊराव भालेराव,प्रमोद पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous Post Next Post