मा.नगर सेवक जनाब मोहम्मद आकिल पटेल साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आकोट शहर अल्पसंख्याक अध्यक्ष पदी नियुक्ती...
सय्यद शकिल/अकोट....
०६/१०/२०२५ रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री जनाब मा .अँड श्री माणिक रावजी कोकाटे साहेब, यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जनाब नजीब मुल्ला साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आकोला जिल्हाध्यक्ष जनाब मोहम्मद बदरुज़्ज़मा साहेब यांच्या उपस्थितीत आकोट नगर परिषदचे मा.नगर सेवक जनाब मोहम्मद आकिल पटेल साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आकोट शहर अल्पसंख्याक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे...