महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आ.डाँ.संजय कुटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट....

 महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आ.डाँ.संजय कुटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट....

जळगाव जामोद प्रतिनिधी...

 महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर निमित्ताने आले होते.त्यांनी या दौऱ्या निमित्ताने बुधवारी भाजपचे माजी मंत्री आणि जळगाव जामोदचे विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विविध विकासात्मक आणि सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा केली. आमदार संजय कुटे आणि त्यांच्या पत्नी अपर्णा कुटे उपस्थित होत्या तसेच स्वीय सहाय्यक निलेश शर्मा,भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Previous Post Next Post