राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी गीता सोनोने यांची नियुक्ती...


 राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी गीता सोनोने यांची नियुक्ती...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत खान यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव जामोद येथील विश्रामगृहात दिनांक 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी गीताताई सोनोने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत खान, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शेख सरदार,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र ससाने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अहिल्या न्युज २४ चे मुख्य संपादक शिवदास सोनोने अहिल्या न्युज २४ च्या कार्यकारी संपादिका सरला ताई ससाने यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post