निधन वार्ता...


--निधन वार्ता--

 अमरावती जिल्हा अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपुर श्री.दादासाहेब रा.सु.गवई विद्यालयातील शिक्षक श्री.संजय नारायणराव कुकडकर यांच्या मातोश्री सौ.पंचफुलाबाई नारायणराव कुकडकर यांना  दि.०१/१०/२०२५ रोज बुधवारला दिर्घ आजाराने साय.८:२० मि.देवाज्ञा झाली.अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या सकाळी गुरुवारी यांच्या राहत्या घरी ठिक १०:०० वाजता खिरनी बगीचा,अंबाई नगर,खानझोडे लेआऊट परतवाडा यांचे रहाते घरुन होईल.

                   शोकाकुल 

       संजय  ना. कुकडकर.

       विजय ना.कुकडकर.

Previous Post Next Post