अर्जुन खिरोडकार...
हिवरखेड प्रभाग पाच मधील शंकर संस्थान येथे कार्तिक पौर्णिमां गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला,गेल्या महीन्याभरापासून गावात अमृतलेला प्रभू आगमन समयी भंगवत नामस्मरनाने सकाळच्या भुपाळी व गावातील सर्व मदीरात व शहराला भक्तीचे स्वरुप दिसून आले ,. गावातील पुरातन विठ्ठल रुखमाई मंदीर ,.शंकर सस्थान देवळीवेस,भवानी माता मंदीर हनुमान मंदींर चंडीका माता मंदीर , शकर सस्थान ट्रस्टी गूप्ता मंदिर , मोठा महादेव संस्थान काटकर मंदींर ,दुंर्गामाता मंदीर, गजांनन मदीर,.
मानव सेवा निर्मीत गजानन मंदीर ,अशा सगळ्या मंदीरात सकाळच्या काकड आरतीने भक्तीचा भगवंताला आराधना करण्यात आली,चंडिका चौकात मारीमाता मंदिरा समोर काकडा आरती गोपाळकाला पार पडला,विठ्ठल मंदिर वारकरी भजनी मंडळ यांचे व हभप नागापुरे गूरजी यांचे हभप अनंत महाराज रेखाते यांचे हह्ते मारुति मंदिर त साप्रादायीक व टाळकरी माळकरी मृदागाचे गजरात शंकर सस्थान देवळीवेस काटकर सस्थान येथे काला वाटु ऐकमेका होऊन काकड आरतीची समाप्ती झाली व दहीहांडी फोडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, या शंकर संस्थान मंदिराची सेवा गुप्ता कुटुंब व यांची ट्रस्ट करीत असते,
