संत शिरोमणी रुपलाल महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारक आणि आर्थिक विकास महामंडळ निधीसाठी माजी मंत्री आ.डॉ संजय जी कुटे यांना निवेदन...


 संत शिरोमणी रुपलाल महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारक आणि आर्थिक विकास महामंडळ निधीसाठी माजी मंत्री आ.डॉ संजय जी कुटे यांना निवेदन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

संत शिरोमणी रूपलाल महाराज यांचे अंजनगाव सूर्जी येथील राष्ट्रीय स्मारक हे दर्जेदार आणि उत्कृष्ट दर्जाचे व्हावे तसेच आर्थिक विकास महामंडळ ला चालू आर्थिक वर्षात भरीव निधी ची तरतूद करावी या बाबत चे  जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील समाज बांधवानी आज आमदार डॉ संजयजी कुटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन मागणी केली या वेळी संत शिरोमणी रूपलाल महाराज याचे राष्ट्रीय स्मारकामध्ये  कोण कोणत्या गोष्टी असतील याबाबत समाजबांधवा सोबत सविस्तर चर्चा केली निवेदन देण्याकरिता  पांडुरंग हागे माजी सभापती संग्रामपूर पंचायत समिती, गुणवंत कपले  प्रदेश सदस्य भा ज पा, अशोक काळपांडे माजी सदस्य पंचायत समिती जळगाव डॉ.गणेश दातीर जिल्हा सरचिटणीस भा ज पा, कैलास पाटील उपाध्यक्ष जळगाव जामोद रामा राऊत माजी सभापती जळगाव जामोद,महादेवराव धुर्डे माजी उपसभापती जळगाव जामोद, काशिनाथ ढगे माजी उप सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , कैलास डोबे माजी नगरसेवक, गणेश भुते उपाध्यक्ष खरिदी विक्री, राजू हिस्सल नगर सेवक जळगाव जामोद,डॉ अमोल धुर्डे,गिरधार ढगे माजी सरपंच, प्रकाश रौदळे माजी सरपंच,डॉ ओंकार टाकळकार शहर अध्यक्ष भा ज पा वरवट बकाल, पवन अस्वार भा ज पा युवा नेते,अजय वंडाळे,विजय हागे,भास्कर धुळे, रमेश कोथळकर, वैभव अंबडकर, संतोष डोबे, ,  पांडुरंग मिसाळ,उमेश येऊल, निलेश धुर्डे , भास्कर हिस्सल,मधुकर बोडखे, सखराम ताडे,शंकर धुर्डे, संतोष ढगे, योगेश धर्मे आदिसह बहूसंख्य समाज बांधव हजर होते

Previous Post Next Post