वाढत्या तापमानामुळे केळि पिक धोक्यात..शेतकरी हतबल.
प्रशांत भोपळे/हिवरखेड.....
तेल्हारा तालुक्यात बागायती पट्टा असल्याने केळि लागवड वाढली असली तरी सध्याच्या वाढत्या तापमानामुळे केळि पिक धोक्यात आले असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत तालुक्यातील हिवरखेड खडांळा चितलविडि तळेगाव बाजार दानापुर हिगंणि बृ हिगंणि खृ सह बर्याच गावात केळि पिक लागवड झाली आहे सध्या पिकाला भाव मिळत असला तरी नविन
केळि लागवड केली त्या केळिला सध्या चे तापमानामुळे मोठा फटाका केळि पिकाला बसत आहे त्यामुळे शेतकरि हतबल झाले आहेत.मि दोन एकरात केळि लागवड केली सदर पिकाला मोठ्या प्रमाणात खर्च येतो मात्र सध्याच्या तापमानामुळे केळि पिक करपत आहे शासनाने हवामान आधारित तापमान जास्त असल्याने केळि पिकाला विमा मजुंर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा वैभव चोपडे शेतकरी तळेगाव बाजार यांनी अशी मागणी केली आहे.

