ग्रामपंचायत गौरखेडा बाजार येथील पोटनिवडणुकीत भाजपाच्या सरपंचाला मतदान ४३३ तर काॅग्रेसच्या उमेदवाराला ४१९मते आमदार केवलराम काळे यांना मोठा धक्का...


 ग्रामपंचायत गौरखेडा बाजार  येथील पोटनिवडणुकीत भाजपाच्या सरपंचाला मतदान ४३३ तर काॅग्रेसच्या उमेदवाराला  ४१९मते आमदार केवलराम काळे यांना मोठा धक्का...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायत मधिल सदस्य व सरपंच पद यांच्या खाली असलेल्या जागांच्या ठिकाणी दि.२८/४/२०२६ ला पोटनिवडणूक घेण्यात आली आहे.परंतु मेळघाट विधानसभा क्षेत्रात चिखलदरा तालुक्यात येणारा गाव गौलखेडा बाजार या गावाच्या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निवडणूक झाली असून.या निवडणुकीत मेळघाट क्षेत्राचे भाजपाचे आमदार केवलराम काळे यांच्या नातलग अनुराधा बाबाराव बेलसरे ही ४३३ मते घेवून विजयी झाले आहेत. तर काॅग्रेसचा पाठींबा असलेली अपक्ष उमेदवार सौ.सोनाली अल्केश महल्ले ही ४१९मते घेवून पराभव झाले आहे.बोलले जात आहे की ग्रामपंचायत गौलखेडा बाजार या गावात फक्त दिड वर्षासाठी  सरपंच पदासाठी ही निवडणूक लढविण्यात आली असून या निवडणुकीत भाजपाचे आमदार केवलराम काळे यांचे सरपंच पदासाठी असलेले उमेदवार यांना कमीतकमी ७००ते ८०० या आघाडी ने मते घेवून निवडून आले पाहिजे होते परंतु असे काही झाले नसुन आमदार केवलराम काळे यांचे सरपंच पदासाठी असलेले उमेदवार हे फक्त १४ मतांनी निवडून आले आहे.आता समोर होणाऱ्या मेळघाट जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूकीत आमदार केवलराम काळे यांना मोठा पराभवाचा सामना करावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.हेच नव्हे तर गौलखेडा बाजार येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये आमदार केवलराम काळे यांच्या उमेदवार अनुराधा बाबाराव बेलसरे यांना फक्त २८ मते तर अपक्ष उमेदवार रामगोपाल दायसिंम्बे यांना १६१ तर सोनाली महल्ले यांना १०५ मते मिळाली आहे.हे एक विशेष

Previous Post Next Post