बळीराजाच्या हक्कासाठी, अन्यायाविरुद्ध एल्गार..!
शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या संघर्षाला बळ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वातील या ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रेत’ मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
मार्ग: मानेगाव ते जळगाव (जा.)
दिनांक: सोमवार, ४ मे २०२६
वेळ: सकाळी ८ वाजता.
समारोपीय सभा: सायंकाळी ६:०० वाजता, दुर्गा चौक, जळगाव जा.
चला, बळीराजाचा आवाज बुलंद करूया...!
