जळगाव जामोद प्रतिनिधी:
येत्या 21 जून रोजी नीटची परीक्षा देणाऱ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी! 'ॲलन इन्स्टिट्यूट' द्वारे घेण्यात येणारे प्रसिद्ध नीट फ्री बूस्टर क्लासेस आता थेट आपल्या जळगाव जामोदमध्ये उपलब्ध होत आहेत. Allen क्लास ला नोंदणी केलेले किंवा न केलेले, सहकार विद्या मंदिर जळगांव जामोद शाळेला प्रवेश असलेले किंवा नसलेले सर्व विद्यार्थ्यांनकरिता आपल्या सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद येथील भव्य 'सहकार गुरुकुल ऑडिटोरियम' च्या भव्य स्क्रीनवर या नीट फ्री बूस्टर डिजिटल क्लासेसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.. याकरिता शाळेचे तज्ञ शिक्षकांची टीम, अद्ययावत तंत्रज्ञानासोबत विद्यार्थ्यांसाठी तैनात असणार आहे..या क्लासचे दैनिक कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील:
१) सकाळी ०९:०० ते १२:३० ➡️ धडाकेबाज लाईव्ह क्लास (Live Class) 🖥️
२) दुपारी ०२:०० ते ०५:०० ➡️ सराव परीक्षा (Practice Paper) 📝
३) संध्याकाळी ०५:३० नंतर ➡️ पेपर सोल्यूशन आणि शंका निरसन (Paper Solution)
🌟 या सुविधेची खास वैशिष्ट्ये:
🎯 भारतातील सर्वोत्तम फॅकल्टीकडून शिकण्याची संधी.
💯 संपूर्ण नोंदणी (Registration) आणि क्लासेस अगदी मोफत (FREE)!
🏫 प्रत्यक्ष परीक्षा केंद्रासारखे शिस्तबद्ध वातावरण.
⚠️ लक्षात ठेवा: ऑडिटोरियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणि क्लास जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर पूर्व-नोंदणी करणे अनिवार्य आहे. जागा मर्यादित आहेत!
🔗 आजच आपली जागा निश्चित करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 येथे नोंदणी करा
https://docs.google.com/forms/d/1JG5VWNq1Pikqw3dYjJoj0JFBFMsCMUkt8cOQH1iUwKs/विरहिफॉर्म
"घरबसल्या नव्हे, तर 'सहकार गुरुकुल'च्या डिजिटल वातावरणात अभ्यास करा आणि यशाचे शिखर गाठा!"
चला, या सुवर्णसंधीचा अवश्य फायदा घ्या आणि आपल्या स्वप्नांना उड्डाण द्या!
आयोजक:
सहकार गुरुकुल ऑडिटोरियम, सहकार विद्या मंदिर, कौस्तुभ नगर, बुऱ्हाणपूर रोड, जळगाव जामोद.
अधिक माहिती करिता संपर्क :-
१) प्राचार्य श्री विनायक उमाळे सर - ९०११०२३५०९
२) प्राचार्य श्री विनोद ईश्वरे सर - ९०२१२६६९९९
३) प्राचार्य श्री राजेश लोहिया सर - ७३८७७५४५६२
४) स. शिक्षक श्री. साकेत गिरजापुरे सर - ८७८८२३५८७४
