जळगाव जामोद(प्रतिनिधी):
टीचर फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र ह्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १५ जुलै रोजी संपन्न झाली. संघटनेच्या प्रदेश संघटक पदी प्रा.प्रमोद कुमार करण्यात आली.सर्वानुमती प्रदेश कार्यकारिणी सुद्धा निवडण्यात आली. नूतन कार्यकारिणीची दैनिक सकाळच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यामध्ये संजय कुलकर्णी, राज्य विशेष सल्लागार, बंडोपंत भुयार , राज्य सल्लागार प्रवक्ते, प्रताप गस्ते ,राज्य समन्वयक ,वैजनाथ कानगुले,राज्य कार्याध्यक्ष, ,निळकंठ पाटील,राज्य कार्याध्यक्ष ,शादुल्ला पठाण ,राज्य उपाध्यक्ष ,दादासो पांडव राज्य उपाध्यक्ष ,आप्पासाहेब सुरवसे, संघटक ,प्रकाश काळे पाटील,विभागीय अध्यक्ष, मंगेश चौधरी ,विभागीय सचिव ,शाहरुख शेख,विभागीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.सुनील पिंपळकर , विशाल उराडे व आनंद गंजीवाले हे ज्येष्ठ सदस्यांनी निवडीसाठी विशेष सहकार्य केल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
__________________________
