हिवरखेड अण्णाभाऊसाठे सभागृहात अण्णाभाऊसाठे पुण्यतिथी साजरी,याचं स्थळी जल्लोषात जयंतीची तयारी,


 हिवरखेड अण्णाभाऊसाठे सभागृहात अण्णाभाऊसाठे पुण्यतिथी साजरी,याचं स्थळी जल्लोषात जयंतीची तयारी,

अर्जुन खिरोडकार/प्रतिनिधी हिवरखेड... 

प्रभाग क्रमांक १ मधील श्री मातंग समाजाच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी सभागृहात साजरी करण्यात आली, अण्णाभाऊ साठे यांच्या ऐतिहासिक विविध सत्यागाथवर विविध प्रकारची माहिती देण्यात आली, साहित्य सम्राट यांच्या दीड दिवसाच्या शिक्षणाने रचला इतिहास तर , त्यांच्या विविविध गाजलेल्या कादंबऱ्या, त्यांचा मुंबई दिल्ली रेल्वे प्रसंग, असे विविध प्रकारचे त्यांचे त्या काळीचे प्रसंग या स्थळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवा धुरदेव, मधुकर वानखडे, गजानन राठोड, अर्जुन खिरोडकार, यांनी विचार मांडले तर   साहित्य लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी उमेश धुरदेव, सुरजोसे गुरुजी, दीपक धुरदेव,हर्षल धुरदेव, रामदास धुरदेव,अनुप धुरदेव, राजू धुरदेव, अनुराग धुरदेव, अभिषेक धुरदेव, विकास धुरदेव, गोलू धुरदेव, रोहित धुरदेव, रोहन धुरदेव, चेतन धुरदेव, कुणाल तायडे, दीपक वाघमारे, अविनाश धुरदेव, आदित्य धुरदेव, श्रावण धुरदेव, यांच्यासह लहुजीसेनेचे सैनिक उपस्थित होते, तर येत्या  ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती जल्लोषात साजरी करण्याची तयारी सुद्धा या स्थळी करण्यात येत आहे.

Previous Post Next Post